प्रियांका चोप्रा ..मेरी कॉम नंतर आता पी टी उषा | मनोरंजक माहिती |
प्रियांका चोप्रा हि आपल्या देशातली सशक्त अभिनेत्री जिने हॉलिवूड मध्ये हि जाऊन लोकांची मन जिंकले आणि अवॉर्ड्स पटकावले. आता प्रियांका त्यांची गाजलेली मालिका क्वांटिको च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे..ह्यातच खबर आली आहे कि प्रियांका चॅम्पियन पी टी उषा ची बायोपीक मध्ये प्रमुख भूमिका करणार आहे.
मेरी कॉम मध्ये आपल्या सशक्त अभिनयाच्या जोर वर तिने लोकांचे मन जिंकले त्या करता प्रियांका ने खूप मेहनत हि घेती होती. सिनेमा पहिल्या नंतर मेरी कॉम हि त्यांच्या भूमिके वर खुश झाल्या होत्या. आता घावपटू पी टी उषा ह्याच्या जीवनावर आधारित चित्रपटात प्रियांका ला किती घालावे लागणार आहे ते आपल्याला सिनेमा बघितला वरच कळेल.